रावलेंना सेना-मनसेनं धुडकावलं; राष्ट्रवादीनं सावरलं

रावलेंना सेना-मनसेनं धुडकावलं; राष्ट्रवादीनं सावरलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माजी शिवसैनिक मोहन रावले राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याचसंबंधी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. 

रावले आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मनसेकडून दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केली होती. पण राज ठाकरे यांनी आपले विश्वासू बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रावले यांनी राष्ट्रवादीचा मार्ग धरला.

मोहन रावले यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच शिवसेना नेतृत्वावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 08:55
First Published: Thursday, March 20, 2014, 22:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?