www.24taas.com, झी मीडिया, मुंबई देशात कुणाची सत्ता येणार याचा निकाल लागण्यासाठी आत काही तासच उरले असतान मोदींच्या फॅन्सची विजयाची तयारी सुरु झालीय.
नरेंद्र मोदींची क्रेझ असलेल्या महिला नरेंद्र मोदींची प्रिंट असलेली साडी खरेदी करतायत. दादरच्या एका दुकानात मोदींची प्रिंट असलेली ही साडी विक्रीला आलीय. ती पाहण्यासाठी तसंच खरेदीसाठीही महिला उत्सुक दिसतायत.
आत्तापर्यंत 500 साड्या विकल्या गेल्या असून आणखी 700 साड्यांची मागणी असल्याचं दुकानदार सांगतायत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 15, 2014, 16:49