नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक विजय

नरेंद्र मोदींचा रेकॉर्ड ब्रेक विजय
www.24taas.com, झी मीडिया, बडोदा

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे बडोद्यातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या मधूसूदन मिस्त्री यांना ४ लाख पेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं.

बडोद्याची जागा हि पारंपारीकरित्या भाजपाकडेच राहिली आहे. २००९ मध्ये बडोद्यातून बालू शुक्ला यांनी १ लाख ३६ हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

भाजपा १९९६ ते १९९८ सालच्या १७ महिने सोडले, तर १९९१ पासून भाजपाचे वर्चस्व असलेली जागा म्हणूनच बडोद्याची ओळख आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 11:47
First Published: Friday, May 16, 2014, 11:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?