www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हाकलपट्टी केलीय. अमरावती इथ नवनीत कौर यांना उमेदवारी देण्यास खोडके यांचा विरोध होता.
तरीही राष्ट्रवादीने नवनीत कौर यांना अमरावतीत उमेदवारी दिली. यानंतर खोडके नाराज होते.
संजय खोडके पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेत असल्याने राष्ट्रवादीनं कारवाई केली आहे. खोडके राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 29, 2014, 23:46