राष्ट्रवादी मंत्रिमंडळात बदल करणार

राष्ट्रवादी मंत्रिमंडळात बदल करणार

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात आहे. विजयकुमार गावित यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर, शरद गावित यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शरद गावित हे समाजवादीपक्षाचे आमदार आहेत, तर विजयकुमार गावित यांचे भाऊ आहेत. विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांनी भाजपच्या तिकीटावर नंदुरबारमध्ये उमेदवारी केली होती.

हिना गावित यांनी भाजपकडून उमेदवारी केल्यामुळे, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच फौजिया खान यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 23, 2014, 19:50
First Published: Friday, May 23, 2014, 19:50
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?