www.24taas.com, मुंबई 
अर्ज भरण्याची मुदत संपण्याला अवघा एक तास शिल्लक असतानाच, काँग्रेसनं मुंबई मनपा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली. या यादी फक्त २० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेस एकूण १६९ जागांवर लढणार असून, त्यातल्या १३९ वॉर्डांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीत फक्त ६ मराठी उमेदवारांचा समावेश आहे. तसंच जास्तीत जास्त अमराठी उमेदवार हे यादीत आहेत. या यादीत काँग्रेसने वार्ड क्रं. ९ मधून कुमुद पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वार्ड क्रं. १३ मधून सिद्धांत भोसले यांना तिकीट मिळाले आहे. तर या वार्ड क्र. ३२ मधून सुवर्णा माडयळकर यांना देखील काँग्रेसने तिकीट देऊ केलं आहे.
तर वार्ड क्रं. ४२ मधून संजय रायकर यांना उमेदवारी दिलेली आहे. तर वार्ड क्रं.१५२ मधून विद्या मयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तरीही अजूनही उर्वरित ३० वॉर्डांच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही.
काँग्रेसची दुसरी यादी पुढील प्रमाणे
क्रमांक |
उमेदवारांचे नाव |
वार्ड क्रंमाक |
१ |
राजश्री शर्मा |
६ |
२ |
कुमुद पाटील |
९ |
३ |
सिद्धांत भोसले |
13 |
४ |
सुवर्णा माडयळकर |
३२ |
५ |
जयेश शहा |
४१ |
६ |
संजय रायकर |
४२ |
७ |
फरजना बकाली |
४३ |
८ |
किरण पटेल |
५२ |
९ |
बिनीता वोरा |
६५ |
१० |
सुषमा राय |
७५ |
११ |
विवेकानंद जाजू |
८८ |
१२ |
जयश्री ठाकर |
१२१ |
१३ |
अनिल चौरसिया |
१२३ |
१४ |
विद्या मयेकर |
१५२ |
१५ |
सना मसूद अन्सारी |
१५८ |
१६ |
वर्षा कांबळे |
१६७ |
१७ |
दिपक काळे |
१७७ |
१८ |
नौसीर मेहता |
२१० |
१९ |
शांतीलाल दोशी |
२१६ |
२० |
वकारऊन्नीसा अन्सारी |
२२२ |
First Published: Tuesday, January 31, 2012, 18:36