शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची तातडीची बैठक

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीची तातडीची बैठक

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक राष्ट्रवादी भवनात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं सांगण्यात येतंय.

शरद पवार यांनी बैठक बोलावल्याने, निवडणुकीनंतर शांत झालेलं राजकीय वातावरण पुन्हा चर्चेने रंगणार असल्याचं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 22 जागा लढवतेय, तर काँग्रेसच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत.

शरद पवार हे या आढावा बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत, तसेच मतदारसंघांचा अथवा एकूण राजकीय परिस्थितीचा कसा आढावा घेणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष्य लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 17:35
First Published: Tuesday, April 29, 2014, 17:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?