आकाशवाणीत विविध पदांसाठी 10 हजार जागांची भरती, 10 thousand recruitments will be for various posts in

आकाशवाणीत विविध पदांसाठी 10 हजार जागांची भरती

आकाशवाणीत विविध पदांसाठी <B><FONT COLOR=RED>10 हजार</FONT></B> जागांची भरती
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

आकाशवाणी रिक्त पदांची संख्या पुढील प्रमाणे

समूह क - 1362,
समूह ख- 1584,
समूह ग- 4863,
समूह घ- 2272,
एकूण- 10081.

तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्त पदांची भरतीसाठी योग्य ती पाऊल उचलण्यात येणार आहे. प्रसार भारती संदर्भात स्थापन झालेल्या मंत्री-गटाने सूचनेनुसार आवश्यक श्रेणीच्या 3452 पद भरण्यास सांगितले आहे. प्रथम टप्प्यात 1150 पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 21:17


comments powered by Disqus