Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:06
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदेशाची राजधानी पुन्हा हादरलीय. ५१ वर्षीय डेन्मार्कच्या महिलेवर दिल्लीत डेन्मार्क कार्यालयानंही अधिकाऱ्यांकडे धाव घेत, आरोपींना लवकरात लवकर पडकण्याची मागणी करत तपास जलदगतीनं करण्यास सांगितलंय.
तपासाला सुरुवात करत दिल्ली पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. प्रमुख आरोपी जे आहेत ते ड्रग्ज घेणार असून पहाडगंज भागात रस्त्याच्याकडेला बसलेलं टोळकं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 09:11