आमीर खानने घेतली पंतप्रधानांची भेट aamir khan meet pm narendra modi

आमीर खानने घेतली पंतप्रधानांची भेट

आमीर खानने घेतली पंतप्रधानांची भेट

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सरदारसरोवरची उंची वाढवण्यास विरोध असतांनाही, अभिनेता आमीर खाननं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.

अभिनेता आमीर खान याने नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे.

या भेटीत आमीर खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेचा विषय कळू शकलेला नाही.

सरदार सरोवर धरणाची उंची वाढवण्यावरूनमेधा पाटकर आणि आमीर खानने यापूर्वी विरोध केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सरदार धरणाच्या वाढीला परवानगी दिली होती.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 17:42


comments powered by Disqus