आम आदमी पार्टीचा शरद पवारांवर हल्लाबोल, AAP accuses Sharad Pawar

`आम आदमी पार्टी`चा शरद पवारांवर हल्लाबोल

`आम आदमी पार्टी`चा शरद पवारांवर हल्लाबोल
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

शरद पवारांनी पदाचा गैरवापर करत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोट्यवधींची माया बेकायदा जमवल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय.

BKCमध्ये MCAचा आलिशान कॅम्पस आहे. ३ एकरांचा हा भूखंड विनामुल्य पदरात पाडून घेत पवारांच्या प्रभावामुळे बी.जी. शिर्के यांना देण्यात आलाय. त्यावर उभारलेल्या स्पोर्ट्स कॅम्पसमधून कोट्यवधी रुपये ओढले जातायत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.

या प्रकरणी हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलीये.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 19:26


comments powered by Disqus