Last Updated: Monday, August 13, 2012, 16:12
www.24taas.com
रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले रामदेव बाबा यांनी संसद मार्च सुरु केला आहे. त्यांरना रणजितसिंग फ्लाय ओव्हीरवर पोलिसांनी रोखले असून पोलिस अधिक-यांनी त्यांकना ताब्यायत घेतले आहे. बाबा रामदेव अटकेसाठी कोणत्याही प्रकारचा विरोध करणार नसल्याचे सांगितले आहे.
रणजितसिंग फ्लायओव्हकरवरुन रामदेव बाबा यांनी समर्थकांना आहे तिथेच ठिय्या देण्या स सांगितले आहे. कोणत्यामही परिस्थितीत शांतता राखावी, असे आवाहनही रामदेव बाबांनी केले. रामदेव बाबा आणि त्यांच्याआ समर्थकांनी जोरदार नारेबाजी केली.
रामदेव बाबांसह त्यां च्यार समर्थकांनी काळ्या फिती लावल्याठ. रामदेव बाबांचा संसद मार्च रणजीतसिंग फ्लाय ओव्हकरवर रोखण्याबची तयारी दिल्लीय पोलिसांनी केली होती. तशा प्रकारची उद्घोषणाही पोलिसांनी करण्यांस सुरुवात केली आहे. रणजीतसिंग फ्लाय ओव्हररवर प्रचंड पोलिस ताफा तैनात करण्याित आला आहे. रामवदेबाबा आणि त्यां चे समर्थक अनियंत्रित झाल्यावस त्यांपच्याावर कारवाई करण्यातत येईल. या मार्गावर ६-७ लेयर सुरक्षा तैनात करण्याित आली आहे.
First Published: Monday, August 13, 2012, 16:12