अर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी, budget 2014 : list of new trains

अर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी

<B> अर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी </b>

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

रेल्वेचं बजेट २०१४ सादर करण्यात आलंय. यामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेभाड्याच्या समीक्षेसाठी नवी समिती बनवण्यात आलीय. विमानाप्रमाणेच रेल्वेचंही भाडं निश्चित केलं जाणार आहे. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी एकूण ७२ नव्या रेल्वेंची घोषणा केलीय. यात प्रवाशांना १७ नव्या प्रीमिअम, ३८ नव्या एक्सप्रेस, १० पॅसेंजर, ४ मेमू आणि ३ डेमे ट्रेन्सचं गिफ्ट मिळालंय. या अर्थसंकल्पात ट्रेन्सचे अनेक फेऱ्या वाढवण्यात आल्यात. यात दिल्ली - मुंबईदरम्यान एसी प्रीमिअम ट्रेन चालवण्यात येणार आहे.

प्रीमिअम रेल्वे
*हावड़ा-पुणे एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) नागपूर, मनमाडहून
*कामाख्या-नवी दिल्ली एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) छपरा, वाराणसीहून
* कामाख्या-चेन्नई एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) मालदा, हावड़ाहून
* मुंबई-हावड़ा एसी एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) नागपूर, रायपूरहून
* मुंबई-पटना एसी एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) खांडवा, इटारसी, माणिकपूरहून
* निज़ामुद्दीन-मडगांव एसी एक्स्प्रेस (आठवड्यातून दोन वेळा) कोटा, वसई रोडहून
* सियालदाह-जोधपूर एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक) मुगलसरायाहून
* यशवंतपूर-जयपूर एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) गुलबर्गा, पुणे, वसई रोडहून
* अहमदाबाद-दिल्ली सराय रोहिल्ला एक्सप्रेस (तीन आठवड्यांतून एकदा) पालनपूर, अजमेर, रेवाड़ीहून
* बांद्रा-अमृतसर एक्सप्रेस (साप्ताहिक) कोटा, नई दिल्ली, अंबालाहून
* बांद्रा (टर्मिनस)-कटरा एक्सप्रेस (साप्ताहिक) कोटा, नवी दिल्ली, अंबालाहून
* गोरखपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) लखनऊ, मुरादाबादहून
* कटरा-हावड़ा एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) मुगलसराय, वाराणसी, सहारनपूरहून
* मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) खांडवा, झांसी, कानपूरहून
* पटना- बेंगळुरु एक्सप्रेस (साप्ताहिक) मुगलसराय, छेवकी, माणिकपूर, नागपूरहून
* यशवंतपूर-कटरा एक्सप्रेस (साप्ताहिक) गुलबर्गा, कचेगुड़ा, नागपूर, नवी दिल्लीहून
* तिरुवनंतपुरम-बंगळुरू (यशवंतपूर) एक्स्प्रेस (आठवड्यातून दोन वेळा) इरोड, तिरुपत्तूरहून

नव्या एक्सप्रेस
* अहमदाबाद- कटरा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया पालनपूर, जयपूर, रेवाड़ी हिसार, भटिंडा, अमृतसर
* अहमदाबाद- लखनऊ जन. एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया पालनपूर, जयपूर, बांदीकुई, मथुरा, कासगंज
* अहमदाबाद- इलाहाबद एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया जळगाव, खांडवा, इटारसी, सतना, माणिकपूर
* अमृतसर-गोरखपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया सहारनपूर, मुरादाबाद, सीतापूर कँट
* औरंगाबाद- रिनीगुंटा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया परभनी, बिदार, विकाराबाद
* बंगळुरू - चेन्नई एक्सप्रेस (प्रतिदिन) व्हाया बानगरपेट, जोलारपेट्टी
* बांद्रा (टर्मिनल) - लखनल जन. एक्सप्रेस व्हाया कोटा, मथुरा, कासगंज
* बरेली- भोपाल एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया चांदसुआई, अलिगड, टूंडला, आग्रा
* भावनगर- बांद्रा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया अहमदाबाद
* भावनगर- दिल्ली सराय रोहिल्ला एक्सप्रेस (साप्ताहिक)
* गांधीधाम- पुरी एक्सप्रेस (साप्ताहिक)
* गोरखपूर- पुणे एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया लखनौ, कानपूर, बीना, मनमाड
* गुंटूर- काचेगुड़ा डबल डेकर एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा)
* हावड़ा- यशवंतपू र एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया भुवनेश्वर, गुडूर
* हुबळी- मुंबई एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया बीजापूर, शोलापूर
* हैदराबाद- गुलबर्ग इंटरसिटी (दररोज)
* जयपूर- चंडीगढ़ इंटरसिटी (दररोज) व्हाया जयपूर
* काचेगुड़ा- तिरूपति डबल डेकर एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा)
* कोटा- जम्मूतवी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया नई दिल्ली, अंबाला
* कानपूर- बांद्रा (टर्मिनल) एक्सप्रेस व्हाया कासगंज, मथुरा, कोटा
* लखनऊ- काठगोदाम एक्सप्रेस (आठवड्यातून तीन दिवस)
* मंडुआडीह- जबलपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया इलाहाबाद, माणिकपूर, सतना
* मालदा टाउन- आनंद विहार एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया अमेठी और राय बरेली
* मन्नारगुड़ी- जोधपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया जयपूर
* मुंबई- चेन्नई एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया पुणे, गुलबर्ग, वाडी
* मुंबई- गोरखपूर एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया गोंडा, बलरामपूर, बरहानी
* मुंबई- करमाली एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया रोहा
* नांदेड़- औरंगाबाद एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया पूर्ण, परभणी
* नागपूर- रीवा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया सतना
* नागरकोइल - कचेगुडा एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया करुर, नमक्कल, सालेम
* पुणे- लखनऊ एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया खंडवा, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर
* रामनगर- चंदीगड एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया मुरादाबाद, सहारनपूर
* रांची- न्यू जलपाईगुरी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया झाझा, कटिहार
* सिकंदराबाद- विशाखापटनम एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया काज़ीपेठ, विजयवाड़ा
* संतरागाची- आनंदविहार एक्प्रेस (साप्ताहिक)
* श्रीनगर- जम्मू तावी एक्सप्रेस (साप्ताहिक) व्हाया अबोहार, भटिंडा, धुरी
* तिरुअनंतपुरम-निज़ामुद्दीन एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा) एक दिवस व्हाया कोट्टायम आणि दुसऱ्या दिवशी व्हाया एलेप्पी
* वाराणसी- मैसूर एक्सप्रेस (आठवड्यातून दोन वेळा)- व्हाया वाडी, डुंड

पॅसेंजर ट्रेन
* बीना - काठी पॅसेंजर (दररोज)
* देकारगांव - नाहरलागून पॅसेंजर (दररोज) नवी लाईन पूर्ण झाल्यानंतर
* गुनुपूर - विशाखा पटना पॅसेंजर (दररोज)
* हुबळी - बेळगाव फास्‍ट पॅसेंजर (दररोज)
* जयपूर - फुलेरा पॅसेंजर (दररोज)
* मन्‍नारगड़ी - मयलाडुथुरी पॅसेंजर (दररोज)
* पुनालूर - कन्‍याकुमारी पॅसेंजर (दररोज)
* कोलम, तिरूवनंतपुरम संबलपूर - भवानी, पाटना पॅसेंजर (दररोज)
* टाटानगर - चकुलिया पॅसेंजर (दररोज)
* तिरूचेंडूर - तिरूनेलवेली पॅसेंजर (दररोज)

मेमू ट्रेन
* आनंद - डाकारे (दररोज - दोन वेळा)
* अनुपुरा -अंबिकापूर (आठवड्यातून सहा दिवस)
* दिल्ली - रोहतक पॅसेंजर (दररोज - दोन वेळा)
* सांत्रागची - झारग्राम (आठवड्यातून पाच दिवस)

डेमू ट्रेन
* मोर्बी - माल्‍या मियाना
* रतलाम - फतेहाबाद चंद्रवतीगंज (दररोज)
* रेवारी - रोहतक (दररोज)



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 12, 2014, 16:23


comments powered by Disqus