Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:16
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून आज ४ वाजेपासून तो विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थी त्यांचा निकाल खालील वेबसाइटवर पाहू शकतात.
www.results.nic.in
www.cbse.nic.in
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 20, 2014, 16:15