गाड्यांची किंमतीत लाखांची घट, Go grab it! Cars get cheaper by up to Rs 1,35000

खुशखबर गाड्यांची किंमतीत लाखांची घट

<B><FONT COLOR=RED>खुशखबर</FONT> गाड्यांची किंमतीत लाखांची घट</B>

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अबकारी कर कमी करण्याची घओणा केल्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.. गाड्यांच्या किंमती कमी केल्यायत...

ह्यंदाई, निसान, व्होक्सवॅगन, ऑडी, मर्सिडीज इत्यादी कार निर्मिती करणा-या कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती 4 हजार रुपयांपासून 3 लाख रुपयांपर्यंत कमी केल्यायत... ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात नेमक्या कुठल्या कारमध्ये किती रुपयांची घट झालीय...

गाड्यांच्या किंमतीत घट (किंमत रुपयांत )


मॉडेल - टाटा नॅनो
सध्याची किंमत - 1 लाख 45 हजार
नवीन किंमत - 1 लाख 39 हजार 925

मॉडेल - मारुती अल्टो
सध्याची किंमत - 2 लाख 86 हजार 139
नवीन किंमत - 2 लाख 76 हजार 124

मॉडेल - मारुती सेलेरियो
सध्याची किंमत - 3 लाख 90 हजार
नवीन किंमत - 3 लाख 76 हजार 350

मॉडेल - होंडा अमेझ
सध्याची किंमत - 5 लाख 20 हजार 500
नवीन किंमत - 5 लाख 3 हजार 884

मॉडेल - ह्युंदाई वर्ना
सध्याची किंमत - 7 लाख 41 हजार 378
नवीन किंमत - 7 लाख 15 हजार 429

मॉडेल - टोयोटा इनोव्हा
सध्याची किंमत - 9 लाख 84 हजार 478
नवीन किंमत - 9 लाख 40 हजार 176

मॉडेल - महिंद्रा स्कॉर्पिओ
सध्याची किंमत - 8 लाख 22 हजार
नवीन किंमत - 7 लाख 85 हजार

मॉडेल - टोयोटा प्रियूस
सध्याची किंमत - 37 लाख 30 हजार 630
नवीन किंमत - 36 लाख 457

मॉडेल - मर्सिडीज इ क्लास
सध्याची किंमत - 45 लाख 53 हजार
नवीन किंमत - 44 लाख 39 हजार 175

मॉडेल - रोल्स रॉयस
सध्याची किंमत - 4 कोटी 25 लाख
नवीन किंमत - 4 कोटी 12 लाख 25 हजार


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 11:02


comments powered by Disqus