Last Updated: Saturday, May 11, 2013, 16:38
www.24taas.com, झी मीडिया मुंबईसोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दारात वाढ ही झाली आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोन्याच्या व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. मात्र आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दराबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ झालीये तर चांदीच्या दरात घट झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,५०० रूपये (+५५) (२४ कॅरेट) – २४,७९६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,७०९ (+३०५)
चेन्नई
सोनं : २७,४७० रूपये (२४ कॅरेट) (-५०) – २५,०६२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,३९५ (+१५)
दिल्ली
सोनं : २७,८२५० रूपये (२४ कॅरेट) (-२५) - २५,०८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,००० (बदल नाही)
कोलकाता
सोनं : २७,७७५ रूपये (२४ कॅरेट) (-२४०) – २५,०६२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,४५० (-५५०)
बंगळुरू
सोनं : २७,५२० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,६०० (-३००)
हैदराबाद
सोनं : २८,००० रूपये (२४ कॅरेट) (-८६०) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,८००
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 11, 2013, 13:11