Last Updated: Tuesday, May 21, 2013, 14:59
www.24taas.com, झी मीडिया मुंबईसोन्यांच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. कालही सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले. त्यामानाने सोन्याच्या भावात घट झाल्याने खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाली असल्याने तरीसुद्धा खरेदीत वाढच आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घट झालेली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काही दिवस सोन्याच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज घट झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात घट झाली आहे.
चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घट झाल्याने ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडण्याची शक्यता आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २५,९०० रूपये (-२००) (२४ कॅरेट) – २३,७३३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४२,९७० (-८३०)
चेन्नई
सोनं : २६,१६५ रूपये (२४ कॅरेट) (-३३०) – २३,९८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४१,६१५ (-१५७०)
दिल्ली
सोनं : २६,३७० रूपये (२४ कॅरेट) (-३३०) - २४,००८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४२,१७० (-१५३०)
कोलकाता
सोनं : २६,४५५ रूपये (२४ कॅरेट) – २३,९८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४२,६००
बंगळुरू
सोनं : २६,४४० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४२,८००
हैदराबाद
सोनं : २६,८०० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०००इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 21, 2013, 14:49