सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार), Gold and silver rates today state wise

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सोन्यांच्या दरामध्ये आज थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते. सोन्याच्या भावात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ ही चांगलीच झाली आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २६,५८५ रूपये (+८०) (२४ कॅरेट) – २४,२१९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,९१५ (+८००)

चेन्नई
सोनं : २६,७०० रूपये (२४ कॅरेट) (+१२०) – २४,४९४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,६६५ (+७०)

दिल्ली
सोनं : २७,०२० रूपये (२४ कॅरेट) (-३०) - २४,४६६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,३०० (+१००)

कोलकाता
सोनं : २६,९७५ रूपये (२४ कॅरेट) – २४,६५० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,३००

बंगळुरू
सोनं : २७,०७४ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,९००

हैदराबाद
सोनं : २७,३०० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,०००




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 23, 2013, 12:06


comments powered by Disqus