Last Updated: Wednesday, May 29, 2013, 13:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात घट झालेली आहे. काल सोन्याचे दर वाढले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सोन्याच्या दरात थोडीफार वाढ होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घट झालेली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काही दिवस सोन्याच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज घट झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात मोठ्या थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे.
चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घट झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २६,५३० रूपये (-१००) (२४ कॅरेट) – २४,३३८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,४३० (-३००)
दिल्ली
सोनं : २७,९५० रूपये (२४ कॅरेट) (-४६५) - २४,६२२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,००० (-८८०)
चेन्नई
सोनं : २६,७७५ रूपये (२४ कॅरेट) (+१०) – २४,५९५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,८८० (+४१५)
कोलकाता
सोनं : २६,९०० रूपये (२४ कॅरेट) (-१००) – २४,५९५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,८००
बंगळुरू
सोनं : २६,८१७ रूपये (२४ कॅरेट) (-१४६)
चांदी : ४४,६०० (-२००)
हैदराबाद
सोनं : २७,०५० रूपये (२४ कॅरेट) (-१५०) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,३०० (+३००) •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 29, 2013, 13:28