पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार), Gold and silver rates today state wise

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

पहा सोनं-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाली होती. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सोन्याच्या दरात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २७,१९० रूपये (+१५५) (२४ कॅरेट) – २४,८०५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,२५० (+५७५)

दिल्ली
सोनं : २७,६७० रूपये (२४ कॅरेट) (+२४५) - २५,०९० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,८०० (+३००)

चेन्नई
सोनं : २७,२९० रूपये (२४ कॅरेट) (+१०५) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,४०५ (+२१०)

कोलकाता
सोनं : २७,४९५ रूपये (२४ कॅरेट) (+१५) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,३०० (बदल नाही)

बंगळुरू
सोनं : २७,४७८ रूपये (२४ कॅरेट) (+१४७)
चांदी : ४४,९०० (+२००)

हैदराबाद
सोनं : २७,००० रूपये (२४ कॅरेट) (-३००) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,२०० (-११००)




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 11:07


comments powered by Disqus