पहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

पहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

पहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सोन्याच्या दरात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.

काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २७,९३० रूपये (+२२५) (२४ कॅरेट) – २४,८०५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५२५ (+२३०)

दिल्ली
सोनं : २८,३०० रूपये (२४ कॅरेट) (-१०) - २५,०९० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,१०० (+५६०)

चेन्नई
सोनं : २८,१२५ रूपये (२४ कॅरेट) (+२८५) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,९५५ (+५४५)

कोलकाता
सोनं : २७,९३५ रूपये (२४ कॅरेट) (+४१५) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,४०० (+२५०)

बंगळुरू
सोनं : २८,२२३ रूपये (२४ कॅरेट) (+२१४)
चांदी : ४५,३०० (+२००)

हैदराबाद
सोनं : २८,३०० रूपये (२४ कॅरेट) (+२००) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,२०० (-१२००)




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 8, 2013, 10:42


comments powered by Disqus