पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव Gold price: Complete roundup

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव

पाहा... सोन्याचे आणि चांदीचे भाव
www.24taas.com, नवी दिल्ली

गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. मात्र आता सोन्याचा भाव काही अशी वाढू लागलाय.

मुंबई

१० ग्रॅम सोन्याचा भाव २६,२६० रुपयांवरून २६,३९५ रुपयांवर
चांदीचा भाव ४६० रुपयांनी पडला आहे. ४६,१२५ रुपयांवरून आता चांदी प्रतिकिलो ४५,६६५ वर आला आहे.

चेन्नई

सोन्याच्या किमतीत १८५ रुपयांनी वाढ
१० ग्रॅम सोन्याचा भाव २६,३७० रुपयांवरून २६,५५५ रुपयांवर
चांदीचा भाव मात्र ३६५ रुपयांनी पडला आहे.

दिल्ली

२६,९०० रुपयांवरून २७,१०० रुपयांवर आला आहे
चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरत प्रतिकिलो ४५,३०० रुपयांवर आला आहे.

कोलकात्ता

कोलकात्यात सोन्याचे भाव ६८५ रुपयांनी वाढला आहे. आता १० ग्रॅम सोनं २७,३८५ रुपये झालं आहे.
चांदीचा भावही ४०० रुपयांनी वाढला आहे. चांदी प्रतिकिलो ४६,५०० रुपये झाला आहे.

बंगळुरू

सोन्याचा भाव १३७ रुपयांनी वाढला असून १० ग्रॅम सोन्याचा भाव २६,८८५ रुपये झाला आहे.
चांदीचा भाव ४०० रुपयांनी वाढून ४५,८०० रुपयांवर आला आहे.

अहमदाबाद

सोन्याचा भाव २५,५२५ रुपये तर चांदीचा भाव ४४,००० रुपये आहे.

First Published: Sunday, April 21, 2013, 16:54


comments powered by Disqus