सोने-चांदी दरात चढउतार, Gold price today: Latest updates

सोने-चांदी दरात चढउतार

सोने-चांदी दरात चढउतार
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

सध्या सोनेचांदी दरात चढउतार चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून घ़सरत असलेल्या सोने दरात थोडी चढ दिसून आले. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

सध्या सोनेचांदी दरात चढउतार चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून घ़सरत असलेला सोने दराला थोडा लगाम बसलाय. सोने दर ८१ रुपयांनी वधारलाय. त्यामुळे आज सोने दर २६.५५० रु प्रति १० ग्रॅमवर येऊन स्थिरावलाय. सोने दर वाढला तर दुसऱीकडे चांदीचा दर घसरलाय. चांदीचा दर ४९ रुपयांनी घसरुन ४०,९५० रुपये प्रति किलोवर आलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून सोन्याचा दर सतत घसरत होता.

पाहा काय आहेत शहरानुसार सोने-चांदीचे दर

मुंबई
सोने: २६,७८० आणि चांदी ४१,६७०

दिल्ली
सोने २७, ०५० आणि चांदी ४१, १००

चेन्नई
सोने २६,७१५ आणि चांदी ४०,८८५

कलकत्ता
सोने २६,९५० आणि चांदी ४०,९००

बंगळूर
सोने २७,०६६ आणि चांदी ४१, ८००



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 14:27


comments powered by Disqus