Last Updated: Wednesday, June 26, 2013, 08:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई थंडावलेला जागतिक बाजार आणि स्थानिक बाजारातही मागणी नाही... यामुळे सराफा बाजार मात्र काळजीत पडलेत. सोन्याचा दर आणखी कमी झालाय.
सोन्याचा भाव सध्या २६५३७ प्रति दहा ग्रॅमवर येऊन स्थिरावलाय याच सोन्याचा भाव सराफा बाजारात २७,३०० पर्यंत आहे तर चांदीचा सध्याचा भाव ४१,५०० रुपये प्रति किलोवर आलाय.
चांदीच्या नाण्यांचा भाव लिलावात ७८,००० आणि विक्रित ७९,००० रुपये प्रति शेकडामध्ये लावण्यात आला. सिंगापूरमध्येही सोन्याचा भाव ०.४ टक्के खाली घसरून १,२७६.७३ डॉलर प्रति औंसवर स्थिरावलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 26, 2013, 08:34