सोने-चांदीचे दर (पहा आजचे दर), Gold rates today state wise

सोने-चांदीचे दर (पहा आजचे दर)

सोने-चांदीचे दर (पहा आजचे दर)
www.24taas.com, मुंबई

पहा काय आहे आज सोन्याचा भाव सोन्याच्या भावात आज काही प्रमाणात थोडीफार घसरण झाली आहे. तर देशातील काही भागात मात्र दर थोड्याफार वाढले आहेत. घटत्या दरामुळे सोनेखरेदी मात्र जास्त प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच असल्याचे दिसून येते. आज ग्राहकांना सोनं खरेदीची पुन्हा एकदा चांगली संधी आहे... पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात..

आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं :
२६,७१० रूपये (-५५) (२४ कॅरेट) – २४,५४० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,६०० (-५५०)

चेन्नई
सोनं : २७,१२५ रूपये (+९०) (२४ कॅरेट) – २४,७९६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,०५० (-८००)

दिल्ली
सोनं : २७,६०० रूपये (+२००) (२४ कॅरेट) – २४,८२४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,००० (-८००)

कोलकाता
सोनं : २८,४३० रूपये (+२८०) (२४ कॅरेट) – २४,७९६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,०५० (+५५०)

बंगळुरू
सोनं : २७,०९१ रूपये (-७) (२४ कॅरेट)
चांदी : ४५,७०० (+१००)

अहमदाबाद
सोनं : २६,२७० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,२००

हैदराबाद
सोनं : २८,८०० रूपये (+1000) (२४ कॅरेट)
चांदी : ४९,००० (+१५०)


First Published: Thursday, April 25, 2013, 11:33


comments powered by Disqus