सोने-चांदी आजचे दर (शहरानुसार), Gold rates today state wise

सोने-चांदी आजचे दर (शहरानुसार)

सोने-चांदी आजचे दर (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येते. आणि चांदीच्या दरात देखील आज वाढ दिसून आली.

सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी दिसून येत आहे. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २७,५१५ रूपये (+५) (२४ कॅरेट) – २५,३४६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८०० (+१७०)

चेन्नई
सोनं : २७,९३५ रूपये (२४ कॅरेट) – २५,६१२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,९३५

दिल्ली
सोनं : २८,२०० रूपये (+१००) (२४ कॅरेट) - २५,६४० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,००० (+१००)

कोलकाता
सोनं : २८,३५५ रूपये (२४ कॅरेट) – २५,६१२ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४७,५००

बंगळुरू
सोनं : २७,९१४ रूपये (+२७०) (२४ कॅरेट)
चांदी : ४७,२००

अहमदाबाद
सोनं : २७,३५० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,६७५

हैदराबाद
सोनं : २८,२०० रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४९,००० (१०००)



First Published: Tuesday, April 30, 2013, 12:00


comments powered by Disqus