पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार), Gold rates today state wise

पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)

पहा काय आहेत आजचे दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात काही दिवस घट झालेली होती. परंतु गेले काही दिवस पुन्हा त्यात वाढ होताना दिसून येते. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोनं तेजीत असल्याचे दिसून येते.. सोन्याचे दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झालेली आहे.

पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे.

सोनं आणि चांदीच्या दरात आज वाढ दिसून येत आहे. सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)


मुंबई
सोनं : २७,४९५ रूपये (+२१०) (२४ कॅरेट) – २५,०१६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,४१० (+१३५)

चेन्नई
सोनं : २७,५७० रूपये (२४ कॅरेट) (-३५) – २५,२७३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,६६५ (+९०)

दिल्ली
सोनं : २७,८७० रूपये (२४ कॅरेट) (+१२०) - २५,३०० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,२०० (+२००)

कोलकाता
सोनं : २८,०३५ रूपये (२४ कॅरेट) (+१३५) – २५,२७३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,५५० (+१५०)

बंगळुरू
सोनं : २७,९१४ रूपये (२४ कॅरेट) (+५१)
चांदी : ४६,७०० (-२००)

हैदराबाद
सोनं : २७,९०० रूपये (२४ कॅरेट) (-१००) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,५०० (-१०००)

अहमदाबाद
सोनं : २७,४८५ रूपये (२४ कॅरेट) - २५,६८० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०६०




First Published: Tuesday, May 7, 2013, 11:46


comments powered by Disqus