Last Updated: Saturday, May 18, 2013, 11:57
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा अगदी थोड्या वाढ झालेली आहे. काल सोन्याच्या दर चांगलेच घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते. त्यामानाने सोन्याच्या भावात आज अगदी थोडीच वाढ झाली आहे. सोन्याच्या खरेदीत होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीसुद्धा खरेदीत मात्र वाढच होत असल्याचे दिसून येते आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीत वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात थोडी वाढ झाल्याने सोने व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती.
आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरीसुद्धा चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ झालीये तर चांदीच्या दरात घट झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २६,३८५ रूपये (+३५) (२४ कॅरेट) – २४,१०९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,१०० (+४७०)
चेन्नई
सोनं : २६,६१० रूपये (२४ कॅरेट) (+३१०) – २४,३६५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,३६५ (+४७५)
दिल्ली
सोनं : २६,८१० रूपये (२४ कॅरेट) (+१०) - २४,३८४ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,७०० (बदल नाही)
कोलकाता
सोनं : २६,९६५ रूपये (२४ कॅरेट) (-८५) – २४,३६५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४३,९५० (+४००)
बंगळुरू
सोनं : २६,७७४ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४४,०००
हैदराबाद
सोनं : २७,००० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०००
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 18, 2013, 10:56