सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार), Gold silver price state wise

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया मुंबई

सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सोन्याच्या दरात थोडीफार घट होत होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.

काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून येत होती. आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली. त्याचप्रमाणे चांदीच्याही दरात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात वाढ त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाल्याने ग्राहक सोने-चांदी खरेदीसाठी कसा प्रतिसाद देतायेत याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २७,२३० रूपये (+७५) (२४ कॅरेट) – २४,८०५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,९९५ (-५)

दिल्ली
सोनं : २७,६६० रूपये (२४ कॅरेट) (-१०) - २५,०९० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,६०० (-२००)

चेन्नई
सोनं : २७,२७० रूपये (२४ कॅरेट) (-२०) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४४,२६५ (-१४०)

कोलकाता
सोनं : २७,५२० रूपये (२४ कॅरेट) (+२५) – २५,०७१ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,२५० (-५०)

बंगळुरू
सोनं : २७,५२० रूपये (२४ कॅरेट) (+१४७)
चांदी : ४४,८०० (+२००)

हैदराबाद
सोनं : २७,७०० रूपये (२४ कॅरेट) (-३००) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,२०० (-११००)




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 6, 2013, 15:17


comments powered by Disqus