सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार), Gold Silver price today state wise

सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)

सोने-चांदीचे पहा आजचे दर (शहरानुसार)
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने खरेदीत मात्र वाढ होणार आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार वाढ होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये घट झालेली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने सोने खरेदी करण्याऱ्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

काही दिवस सोन्याच्या दरात वाढ होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घट झालेली आहे. काल अक्षय्य तृतीय्येच्या मृहूर्तावर फार मोठ्य़ा प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. तर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे.. पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. आज घट झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरीसुद्धा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दरात घट झालीये तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...

एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)

मुंबई
सोनं : २७,१३० रूपये (-३७०) (२४ कॅरेट) – २४,६५० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,९१५ (+१२५)

चेन्नई
सोनं : २७,१७० रूपये (२४ कॅरेट) (-२००) – २४,९०६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,०९५ (-२९५)

दिल्ली
सोनं : २७,५२० रूपये (२४ कॅरेट) (-१८०) - २४,९२५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (-३००)

कोलकाता
सोनं : २७,५५० रूपये (२४ कॅरेट) (-२६०) – २४,९०६ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,५०० (-३५०)

बंगळुरू
सोनं : २७,९९२ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४६,१००

हैदराबाद
सोनं : २७,००० रूपये (२४ कॅरेट) - २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,०००

अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013, 11:57


comments powered by Disqus