दुबईहून 800 ग्रॅम सोनं लपवून आणलं he hide 800 gram gold from dubai

दुबईहून 800 ग्रॅम सोनं लपवून आणलं

दुबईहून 800 ग्रॅम सोनं लपवून आणलं

www.24taas.com, झी मीडिया. दुबई

केरळच्या कोझिकोड विमान तळावर दुबईहून येणाऱ्या एका व्यक्तीने, 800 ग्रॅम सोनं लपवलं होतं.

या व्यक्तीने हे सोनं आपल्या पॅन्टमध्ये लपवलं होतं, 800 ग्रॅम सोनं केरळपर्यंत लपवून आणल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या सोन्याची किंमत 25 लाख रूपये आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची ओळख पटवली असून, त्याचं नाव अशरफ आहे.

मेटल डिटेक्टरच्या चौकशीनंतर या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 20:20


comments powered by Disqus