लोकसेवा आयोगाची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त, IAS, IPS, IFS, seats remain more than 3000

लोकसेवा आयोगाची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त

लोकसेवा आयोगाची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त
www.24taas.com, नवी दिल्ली

आयएएस, आयपीएस आणि आयएफएस लोकसेवकांची ३००० पेक्षा जास्त पदं रिक्त असल्याचं अखेर सरकारनं मान्य केलंय.... तेही लेखी स्वरुपात

पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी एच. के. दुआ, रामचंद्र खूंटिया आणि संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांची लिखित स्वरुपात उत्तरं दिलीत. यामध्ये दिलेल्या माहितीत, भारतीय प्रशासकीय सेवा (आयपीएस) श्रेणीमध्ये १,२५५ तर भारतीय वन सेवेत (आयएफएस) श्रेणीत ३७८ पदं रिक्त आहेत.

वार्षिक भर्तीमध्ये ही पदं भरली जातील, असं नारायणस्वामी यांनी म्हटलंय. याशिवाय पोलीस सेवेतील भर्तीसाठी लिमिटेड स्पर्धात्मक परिक्षा सुरू करण्यात आलीय.

First Published: Thursday, November 22, 2012, 22:27


comments powered by Disqus