नोकरी : खेळाडुंना मध्य रेल्वेत नोकरीची संधी, job for players in central railway

नोकरी : रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मध्य रेल्वेत खेळकूद कोटाच्या अंतर्गत ग्रुप `डी` पदांच्या भरतीसाठी जागा निर्माण झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलवर वर्ष २०१३-१४ साठी पाच पदांसाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. फुटबॉल (पुरुष) - गोलकिपर, क्रिकेट (पुरुष) फास्ट बॉलर, हॉकी (पुरुष) गोलकीपर या पदांसाठी ही भरती होणार आहे. अधिक माहितीसाठी www.cr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधा.


<B> <font color=red> नोकरी :</font></b> रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 19:10


comments powered by Disqus