Last Updated: Monday, June 23, 2014, 14:43
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाताकोलकोता मेट्रोत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका बोगद्यात ही मेट्रो अडकली होती.
सुमारे दीड तासांपासून मेट्रो बोगद्यात थांबून राहिल्याने प्रवाशांना गुदमरल्यासारखं झालं, तासाभराच्या प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
मेट्रो बोगद्यात अडकल्याचं कारण अजून समजू शकलेलं नाही, तरी हा तांत्रिक बिघाड असल्याचं सांगण्यात येतंय.
कोलकाता मेट्रो ही भारतातील सर्वात जुनी मेट्रो आहे. या मेट्रोच्या सर्वेक्षणाचं काम 1984 सालीचं सुरू झालं होतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 14:43