एप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआयLoksabha Election in April-May- PTI

एप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआय

एप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआय
www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली

आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांचं आता काऊंटडाऊन सुरु होणार आहे. कारण एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका होणार आहेत. पाच टप्प्यात निवडणूका होणार असल्याचे संकेत पीटीआयनं दिलेत. आंध्र, ओडिशा आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकाही त्याच काळात होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.

त्यामुळं आता बघायचंय कोणाच्या गळ्यात पडणार पंतप्रधानपदाची माळ... कोणाची येणार सत्ता....


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 16:58


comments powered by Disqus