Last Updated: Tuesday, October 2, 2012, 13:58
www.24taas.com, नवी दिल्ली नवी इनिंग सुरु करताना आज केजरीवाल यांच्या डोक्यावर नवी टोपी पहायला मिळाली. या टोपीवर आता ‘मैं आम आदमी हू’ असे शब्द लिहलेले आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच १६ ऑगस्ट २०११च्या आंदोलनावेळी ‘मैं अण्णा हूँ’ हा नारा दिला गेला होता. त्यानंतर यावर्षी केजरीवालांनी केलेल्या आंदोलनावेळी ‘मै अरविंद हूँ’ अशी घोषणा लिहलेल्या टोप्या दिसू लागल्या. आता ही घोषणाही मागं पडली असून ‘मैं आम आदमी हूँ’ अशी घोषणा रुढ करण्याची चिन्ह दिसत आहेत.
First Published: Tuesday, October 2, 2012, 13:58