महाराणा प्रतापच्या भूमीत मोदींची तोफ कडाडली, Narendra Modi`s speech in Rajasthan

महाराणा प्रतापच्या भूमीत मोदींची तोफ कडाडली

महाराणा प्रतापच्या भूमीत मोदींची तोफ कडाडली
राणी लक्ष्मीबाईंच्या झांशीमध्ये नरेंद्र मोदींची तोफ धडाडल्यानंतर आज महाराणा प्रतापच्या भूमीत नरेंद्र मोदींनी सरकारचा समाचार घेतला. राजस्थानातील उदयपूर येथे आज सभेमध्ये पुन्हा काँग्रेसमुक्त भारताचा नारा त्यांनी दिला. काय म्हणाले आजच्या सभेत नरेंद्र मोदी?

राजस्थान आणि गुजरातचं अतुट नातं- नरेंद्र मोदी
राजस्थान ही वीरांची भूमी- मोदी
राजस्थानमध्ये भाजपला अनुकुल वातावरण- मोदी
राजस्थानमध्ये अल्पसंख्यांक असुरक्षित- नरेंद्र मोदी
अल्पसंख्यांक आयोगाचा अहवाल- मोदी
ज्यांच्यावर राज्यपाल विश्वास ठेवत नाहीत, अशा सरकारवर विश्वास ठेवणार का?- मोदी
ज्यांच्यावर न्यायपालिकेचा विश्वास नाही, त्या सरकारवर कसा विश्वास ठेवायचा?- मोदी
राजस्थानात महिला सुरक्षित नाही- मोदी
गहलोत सरकारवर `शहजाद्यां`चाही विश्वास नाही- मोदी
चोरीच्या बाईकवरून फिरले `शहेजादे`- मोदी
काँग्रेसने जगणं कठीण केलंय- मोदी


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, October 26, 2013, 18:16


comments powered by Disqus