पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ, petrol diesel price hike

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

तेल विपणन कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या दरांत वाढ करण्यात आल्याची घोषणा केलीय.

डिझेलच्या दरांमध्ये प्रती लिटर ५० पैसे तर पेट्रोलच्या दरांत प्रती लिटर ७५ पैसे वाढ करण्यात आलीय. नव्या किंमती आज रात्रीपासून (शुक्रवार रात्रीपासून) लागू होतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 31, 2013, 20:34


comments powered by Disqus