रेल्वे दरवाढ : प्रदेश काँग्रेसचं सविनय कायदेभंग आंदोलन railway and congress

रेल्वे दरवाढ : प्रदेश काँग्रेसचं सविनय कायदेभंग आंदोलन

रेल्वे दरवाढ : प्रदेश काँग्रेसचं सविनय कायदेभंग आंदोलन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येतंय. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतंय.

या आंदोलनात मंत्री, आमदारही विनातिकीट प्रवास करतायत.

केंद्र सरकारने दरवाढ रद्द न केल्यास येत्या २५ जूनला रेल्वे स्थानकांवर काँग्रेस आंदोलन करणार असून, दरवाढ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठवण्यात येणारेय.

अच्छे दिन आणण्याचं स्वप्न दाखवून, मोदी सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 23, 2014, 11:29


comments powered by Disqus