आता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्टRed beacons only for people holding constit

आता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट

 आता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.

सैन्यदल, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन सेवांसाठी निळा दिवा वापरता येणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून तीन महिन्यात घटनात्मक पदं कोणती याची यादी तयार करावी, अशी सूचनाही सुप्रीम कोर्टानं केलीये.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 10, 2013, 12:57


comments powered by Disqus