सुभाष चंद्रानी घेतली पाक पंतप्रधानाची भेट, subhash chandra meet navaz sharif

सुभाष चंद्रानी घेतली पाक पंतप्रधानाची भेट

सुभाष चंद्रानी घेतली पाक पंतप्रधानाची भेट

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
झी मीडियाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली... झी मीडियाच्या नव्या `जिंदगी` वाहिनीची माहिती चंद्रा यांनी शऱीफना दिली...

शरीफ हॉटेलवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी चंद्रा यांना भेट दिली. २३ जून रोजी लाँच होणारी जिंदगी ही वाहिनी दोन देशांमधल्या नागरिकांची मनं जुळवणारी असतील, असं चंद्रा यांनी यावेळी शरीफना सांगितलं.

या वाहिनीबाबतचं एक प्रेझेंटेशनही शरीफ यांच्यापुढे सादर करण्यात आलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 26, 2014, 21:33


comments powered by Disqus