सण्डे राजकारण्यांसाठी फन डे sunday is funday for politics

`सन डे` राजकारणातला `फन डे`

`सन डे` राजकारणातला `फन डे`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निवडणुकांजवळ येत असताना आजचा रविवार राजकीय ठरणार आहे. भाजप, कॉँग्रेस आणि आपच्या नेत्यांच्या आज देशात विविध ठिकाणी सभा होताय.

राजधानीत ठसा उमटवल्यावर आम आदमी पार्टीचं आता पुढील लक्ष्य लोकसभा निवडणुका आहेत.

आपचे नेते केजरीवाल यांचीआज हरीयाणामध्ये रॅली आहे. हरीयाणा राज्यातल्या रोहतकमध्ये आपकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.

केजरीवाल यांच्याबरोबर आपचे नेते योगेंद्र यादव आणि मनीष सिसोदिया रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे पंजाबमधील लुधीयानामध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही आज डेहराडूनमध्ये सभा आहे.

निवडणुकांजवळ येत असताना आजचा रविवार राजकीय ठरणार आहे.

भाजप, कॉँग्रेस आणि आपच्या नेत्यांच्या आज देशात विविध ठिकाणी सभा होताय. राजधानीत ठसा उमटवल्यावर आम आदमी पार्टीचं आता पुढील लक्ष्य लोकसभा निवडणुका आहेत. आपचे नेते केजरीवाल यांची आज हरीयाणामध्ये रॅली आहे.

हरीयाणा राज्यातल्या रोहतकमध्ये आपकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. केजरीवाल यांच्याबरोबर आपचे नेते योगेंद्र यादव आणि मनीष सिसोदिया रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

तर दुसरीकडे पंजाबमधील लुधीयानामध्ये भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आहे.  तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही आज डेहराडूनमध्ये सभा आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 14:26


comments powered by Disqus