Last Updated: Tuesday, June 19, 2012, 08:23
www.24taas.com, मुंबई विद्यार्थी भारतीय संघटनेतर्फे आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन केले. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या क्रिमिलीअरच्या नियमात बदल केल्यामुळे आंदोलन केले.
मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोर विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना निर्दयपणे पोलिसांच्या गाडीत टाकलं. अमानुषपणे पोलीस विर्द्यांना घेवून गेले. विद्यार्थ्यांना आझाद मैदान पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
First Published: Tuesday, June 19, 2012, 08:23