मुंबईत बॉम्ब सापडल्याने घबराट - Marathi News 24taas.com

मुंबईत बॉम्ब सापडल्याने घबराट

www.24taas.com,  मुंबई
 
मुंबईत अंधेरीत मॉलबाहेर बॉम्ब सापडल्याने एकच घबराट पसरली. सापडलेला हा बॉम्ब तात्काळ निकामी करण्यास तपास यंत्रणेला यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
बॉम्ब सापडल्याचे वृत्त पसरताच  अंधेरीतील मॉल खाली करण्यात आला.  हा बॉम्ब नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा बॉम्ब नकली असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

First Published: Wednesday, July 4, 2012, 17:27


comments powered by Disqus