पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट - Marathi News 24taas.com

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

www.24taas.com,पुणे
 
पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटची प्रकरणं दिवसेंदिवस वाढतायत. काल दोन मुली आणि एका एजंटला अटक करण्यात आलीय. एका हॉटेलसमोर कारमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
ताब्यात घेण्यात आलेली एक मुलगी ऑस्ट्रेलियात शिकली असून सध्या मुंबईत प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. तर दुसरी मुलगी डेहराडूनची असून ती सध्या मुंबईत राहते. दोन तासाला तीस हजार रुपये त्या घेत असल्याची माहिती उघड झाली आहे.  मुंबई येथून तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणणार्‍या दलाल महिलेसह तिघींना सामाजिक सुरक्षा विभागाने काल रात्री अटक केली.
 
आतय्या हरीष सोमय्या (६२, रा. हिमालियन हाईटस, भक्ती पार्क, आयमेक्स थिएटरजवळ, वडाळा) असे या दलाल महिलेचे नाव आहे. तिने पुण्यात आणलेल्या दोन तरुणींपैकी एकीने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे उच्च शिक्षण घेतले असून सध्या ती लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये मुव्ही प्रॉडक्स हाऊस मध्ये काम करीत आहेत. दुसरी तरुणी डेहराडून येथील असून मुंबईत ब्युटीशियन म्हणून काम करते.
 
सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी बनावट ग्राहकांमार्फत सोमय्या या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने प्रत्येकीसाठी ३0 हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्याला संमती दिल्यावर तिने कोठे यायचे विचारले. त्यानुसार ते कॅम्पमधील ब्लु नाईल हॉटेल चौकात आले असताना पोलिसांनी तिघींना पकडले. त्यांना  न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
आतय्या हरीष सोमय्या ही दलाल महिला गेल्या ६ ते ७ वर्षांपासून प्रामुख्याने लोणावळा, पिंपरी चिंचवड पर

First Published: Sunday, July 15, 2012, 11:42


comments powered by Disqus