Last Updated: Monday, January 23, 2012, 08:48
www.24taas.com,मुंबई 
नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे आणि पक्षाध्यक्षपदाचे लायक उमेदवार असल्याचं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलं आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचा गडकरींनी इनकार केला.
मी माझा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवणार नसल्याचंही गडकरींनी सांगितलं. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल असं गडकरी म्हणाले.
First Published: Monday, January 23, 2012, 08:48