पंजाबमध्ये अकाली आघाडी बहुमताकडे - Marathi News 24taas.com

पंजाबमध्ये अकाली आघाडी बहुमताकडे

www.24taas.com, चंडीगड
 
पंजाबमधील ११७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी वेग पकडला असून ११३ जागांचे कल हाती आले असून शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या आघाडीने बहुमताकडे वाटचाल केली आहे. यात शिरोमणी अकाली दल आघाडी ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
गेल्या ४६ वर्षात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्याची कामगिरी अकाली दल आघाडीने केली आहे.
 

Highlites


- मुख्य़मंत्री प्रकाशसिंग बादल आघाडीवर 
 
पंजाबमध्ये काँग्रेस ४७ अकाली दल ६२, बसप १ तर अन्य ७
 
पंजाबमधील ११७ जागांचे कल हाती.
 
अकाली दल- भाजपची दोन तृतियांश बहुमताकडे झेप
 
पंजाबमध्ये काँग्रेसचं स्वप्न धुळीला मिळणार.
 
सलग दुसऱ्यांदा अकाली दलाची सत्ता कायम राहाण्याची चिन्हं.
 
मुख्य़मंत्री प्रकाशसिंग बादल आघाडीवर

First Published: Tuesday, March 6, 2012, 10:54


comments powered by Disqus