Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:47
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी उद्या २०१२-१३ वर्षाचे रेल्वे बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय रेल्वे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोट्यवधी भारतीयांना भारतीय रेल्वे आपल्या इच्छित स्थळी पोहचवत सते. त्यामुळे आपल्या लाडक्या रेल्वेकडून भारतीयांना अनेक अपेक्षा आहेत.
या अपेक्षा त्रिवेदी पूर्ण करतील का हे बुधवारी १२ वाजेनंतर आपल्या समोर येणार आहे. रेल्वे बजेटचे लाइव्ह अपडेट आपण
www.24taas.com वर पाहणार आहोत.
परंतु, रेल्वे मंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत. ते आम्हांला कळवा. खालील मांडा रोख ठोक मत या विभागात आपल्या अपेक्षा कळवा. तुमच्या विभागाच्या खासदारांनी ही मागणी पाहिली तर त्यासंदर्भात ते संसदेत आवाज उठवतील आणि तुमची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता आहे. वेळ नका घालवू. त्वरित आपली प्रतिक्रिया नोंदवा.
First Published: Tuesday, March 13, 2012, 16:47