Last Updated: Thursday, March 15, 2012, 20:40
www.24taas.com,नवी दिल्ली देशातून होणाऱ्या निर्यातीतून, देशात केली जाणारी आयात वजा केल्यास पुढे येणाऱ्या संकल्पनेला व्यापार संतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) म्हटले जाते. जर निर्यातीचे प्रमाण हे आयातीपेक्षा जास्त असल्यास हे व्यापार संतुलन सकारात्मक म्हटले जाते.
पण भारताच्या बाबतीत निर्यातीपेक्षा आयातच जास्त असल्याने आपण कायम नकारात्मक व्यापार संतुलन अर्थात व्यापार तूट अनुभवत आलो आहोत. आपल्या आयातीचा ७० टक्के हिस्सा हा आपला इंधनस्रोत अर्थात खनिज तेलाचा आहे.
First Published: Thursday, March 15, 2012, 20:40