Last Updated: Tuesday, November 15, 2011, 08:59
झी २४ तास वेब टीम, लखनऊउत्तर प्रदेशचं विभाजन करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटनं मंजुरी दिलीय.
अवध, पूर्वांचल, बुंदेलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश अशा चार भागांमध्ये हे विभाजन होणार आहे.
या विभाजनाला भाजपनं पाठिंबा दिलाय. मात्र समाजवादी पार्टीनं विभाजनाला विरोध केलाय.
First Published: Tuesday, November 15, 2011, 08:59